बागडणारी गाणी
बागडणारी गाणी is backordered and will ship as soon as it is back in stock.
Couldn't load pickup availability
                    
                      
Genuine Products Guarantee
                      
                    
                  
                  Genuine Products Guarantee
We guarantee 100% genuine products, and if proven otherwise, we will compensate you with 10 times the product's cost.
                    
                      
Delivery and Shipping
                      
                    
                  
                  Delivery and Shipping
Products are generally ready for dispatch within 1 day and typically reach you in 3 to 5 days.
📘 पुस्तकाची माहिती
ISBN: 9788179251317
आवृत्ती: पहिली आवृत्ती २००५, चौथे पुनर्मुद्रण २०२४
पाने: 32
आकार: 5.5'' x 8.5''
कव्हर: पेपरबॅक
उपलब्ध: होय
भाषा: मराठी
📝 पुस्तकाबद्दल
वयोगट ३ +
पुंडलीक वझे यांची सुंदर चित्रे असलेले गाण्यांचे पुस्तक.
या पुस्तकातली एक कविता -
नवी कविता
फुलपाखराने कविता केली
झाडावरती फुले आली
कविता केल्या कोकिळेने
आसमंताला फुटले गाणे
पोपटानीही कविता केल्या
वेली हिरव्या हिरव्या झाल्या
            
      
        