पेन्सिल शेडिंग - व्यक्तिचित्रे
पेन्सिल शेडिंग - व्यक्तिचित्रे is backordered and will ship as soon as it is back in stock.
Couldn't load pickup availability
Genuine Products Guarantee
Genuine Products Guarantee
We guarantee 100% genuine products, and if proven otherwise, we will compensate you with 10 times the product's cost.
Delivery and Shipping
Delivery and Shipping
Products are generally ready for dispatch within 1 day and typically reach you in 3 to 5 days.
पुस्तक तपशील
-
ISBN: 9788179250288
-
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
-
लेखक: उल्लेख केलेला नाही
-
भाषा: मराठी
-
आवृत्ती: पहिली आवृत्ती, सातवे पुनर्मुद्रण
-
पाने: 48
-
आकार: 8.5'' x 11''
-
कव्हर: पेपरबॅक
-
विषयानुरुप मालिका: पेन्सिल शेडिंग
पुस्तकाबद्दल
या पुस्तकामध्ये व्यक्तिचित्रं कशी काढावीत हे सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह सांगितलं आहे. अगदी पेन्सिल कशी धरावी, कागद, रेषा, शेडिंगच्या विविध पद्धती यांची माहिती व तंत्र सोप्या भाषाशैलीतून मिळते.
तसंच सरावासाठी वेगवेगळी चित्रं व उदाहरणं दिली आहेत. चित्रकलेच्या अभ्यासात अतिशय उपयुक्त ठरणारी ही मालिका आहे.