पाऊस
पाऊस is backordered and will ship as soon as it is back in stock.
Couldn't load pickup availability
                    
                      
Genuine Products Guarantee
                      
                    
                  
                  Genuine Products Guarantee
We guarantee 100% genuine products, and if proven otherwise, we will compensate you with 10 times the product's cost.
                    
                      
Delivery and Shipping
                      
                    
                  
                  Delivery and Shipping
Products are generally ready for dispatch within 1 day and typically reach you in 3 to 5 days.
Book Details
- 
चित्रकार: चंद्रमोहन कुलकर्णी
 - 
ISBN: 9788179253229
 - 
आवृत्ती: पहिली आवृत्ती, तिसरे पुनर्मुद्रण २०२२
 - 
पाने: 24
 - 
आकार: 8.5" x 8.5"
 - 
कव्हर: पेपरबॅक
 - 
भाषा: मराठी
 
About The Book
वयोगट: ८ वर्षे आणि त्यापुढील
आनंदपूर गावात सगळे लोक आनंदाने, शांततेत राहत होते. पण जसजसा पाऊस कमी व्हायला लागला, तसतशी चिंता वाढू लागली. मग ठरलं — नदीचं पाणी अडवून एक तळं बांधायचं!
पण तळ्याला नाव काय द्यायचं, यावरून वाद उफाळले... आणि त्या वादात सलोखा विसरला गेला.
तेव्हा पुढे आले गावातील मुले – राजू, रफिक, जसप्रीत आणि त्यांचे मित्र. त्यांच्या निरागस प्रार्थनेनं पुन्हा एकदा गावात एकोप्याचं आणि पावसाचं स्वागत झालं.
ही कथा आहे एकतेची, सलोख्याची आणि आशेची – आणि ती चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या देखण्या चित्रांमुळे अधिक प्रभावी होते.
मुलांच्या मनात सामाजिक जाणिवा आणि सकारात्मकता रोवणारी, विचारप्रवर्तक गोष्ट!
            
      
        