अक्षर कसे सुधारावे - मराठी व इंग्रजी
अक्षर कसे सुधारावे - मराठी व इंग्रजी is backordered and will ship as soon as it is back in stock.
Couldn't load pickup availability
Genuine Products Guarantee
Genuine Products Guarantee
We guarantee 100% genuine products, and if proven otherwise, we will compensate you with 10 times the product's cost.
Delivery and Shipping
Delivery and Shipping
Products are generally ready for dispatch within 1 day and typically reach you in 3 to 5 days.
पुस्तक तपशील
-
चित्रकार: राहुल देशपांडे
-
प्रकाशक: ज्योत्स्ना प्रकाशन
-
ISBN: 9788179253144
-
आवृत्ती: नवीन सुधारित तिसरी आवृत्ती, चौथे पुनर्मुद्रण २०२३
-
पाने: 88
-
आकार: 7.5" x 9.5"
-
कव्हर: पेपरबॅक
पुस्तकाबद्दल
हस्ताक्षर हा माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. प्रयत्नपूर्वक काही गोष्टी केल्यास ते नक्कीच चांगलं येऊ शकतं. या पुस्तकात अ.म. भिडे यांनी हस्ताक्षरकला साध्य करण्यासाठी काही अनुभवसिद्ध मार्ग सुचवले आहेत.
-
मराठी व इंग्रजी अक्षराचे वळण, आकार आणि लेखनपद्धती यांबाबत सोदाहरण मार्गदर्शन.
-
चांगल्या हस्ताक्षराचे नमुने.
-
कट निब, पेन्सिल, पेन, बॉलपेन, फाउंटन पेन, स्केच पेन अशा साधनांचा वापर करून काढलेलं हस्ताक्षर कसं असतं यांचे नमुने.
विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकते.