पक्षी - पाणथळीतले
पक्षी - पाणथळीतले is backordered and will ship as soon as it is back in stock.
Couldn't load pickup availability
Genuine Products Guarantee
Genuine Products Guarantee
We guarantee 100% genuine products, and if proven otherwise, we will compensate you with 10 times the product's cost.
Delivery and Shipping
Delivery and Shipping
Products are generally ready for dispatch within 1 day and typically reach you in 3 to 5 days.
पुस्तकाची माहिती (Book Details)
-
ISBN: 9788179253687
-
आवृत्ती: पहिली आवृत्ती – २०१४, दुसरी आवृत्ती – २०१६, पुनर्मुद्रण – २०२२
-
पाने: 176
-
आकार: 5.5" x 8.5"
-
कव्हर: पेपरबॅक
-
भाषा: मराठी
-
उपलब्ध: होय
पुस्तकाबद्दल (About The Book)
प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्या ‘पक्षी’ या पुस्तकमालिकेतील दुसरे पुस्तक. या पुस्तकात पाणथळीच्या ठिकाणी दिसणाऱ्या ५० जातींच्या पाणपक्ष्यांची फोटोंसह माहिती दिली आहे.
पुस्तकात पाणथळीतले स्थानिक व स्थलांतरी पक्षी, त्यांच्या सवयी आणि पाणथळीचे विविध प्रकार यांची माहिती दिली आहे. त्यासोबतच, पाणथळीच्या महत्त्वावर आणि आपल्या जीवनातील त्याच्या स्थानावर किरण पुरंदरे यांनी प्रकाश टाकला आहे.

